व्यवसायासाठी ग्राहक पाहिजे आहेत?
Leads पाहिजे आहेत किंवा
Online काम करून पैसे कमवायचे आहेत?
डिजिटल मार्केटिंग शिकून जास्तीत जास्त Leads आणि ग्राहक कसे मिळवायचे किंवा Online काम करून पैसे कसे कमवायचे ते जाणून घेण्यासाठी जॉईन करा
✅ पूर्णपणे Free · ✅ ₹4,999 चा Course मोफत
खालीलपैकी कोणतेही एक goal असेल तर हा Masterclass Join करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्वतःच्या व्यवसाय किंवा Service साठी Digital Marketing च्या मदतीने भरपूर Leads Generate करायच्या आहेत.
आपल्या Product साठी भरपूर Customer मिळवायचे आहेत आणि Online Sales वाढवायची आहे.
Digital Marketing शिकून घरबसल्या Online पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्यायचे आहे.
Freelancing करून clients मिळवायचे आहेत आणि स्वतंत्र काम करून पैसे कमवायचे आहेत.
Affiliate Marketing करून Passive Income generate करायची आहे आणि Online business build करायचा आहे.
प्रत्येक Topic सोप्या मराठी भाषेत, step-by-step शिकवला जाईल — beginner असाल तरी problem नाही!
Digital Marketing म्हणजे नक्की काय?
Digital Marketing ची basic concept, त्याचे importance आणि आजच्या काळात ते का जरूरी आहे — clearly मराठीत समजून घ्या.
Digital Marketing मधील संधी कोणत्या?
Job, Freelancing किंवा स्वतःचा Business — Digital Marketing शिकून तुम्हाला कोणकोणत्या opportunities मिळू शकतात.
Digital Marketing चे माध्यमं कोणते?
SEO, SEM, Social Media, Email Marketing, Content Writing, Affiliate — सर्व platforms ची ओळख एकाच Session मध्ये.
Digital Marketing शिकण्याचे 3 Levels
योग्य पद्धतीने Beginner ते Expert पर्यंतचा complete roadmap — नक्की काय शिकावे, कसे शिकावे, कुठून start करावे.
Job / Clients कसे मिळवाल?
Digital Marketing शिकून चांगली Job कशी मिळवाल किंवा स्वतःचे Clients कसे मिळवाल — practical step-by-step guide.
Digital Marketing ने पैसे कसे कमवाल?
घरबसल्या income generate करायचे — Freelancing, Agency, Affiliate Marketing आणि बरेच काही मराठीत शिका.
या Digital Marketing Course मध्ये सर्व माध्यमांची संपूर्ण माहिती मिळेल:
Google आणि Facebook वर 5 Star Reviews — खरे अनुभव, खरे परिणाम!
Pushkraj Sir's teaching methodology is easy to understand, he is always available to clear doubts. He delivers more than what he commits. His courses are value for money and even more worth.
कमीत कमी फी जास्तीत जास्त माहिती देणे अगदी सोप्या भाषेत सांगणे. व्हाट्स ग्रुप करून शेवटपर्यंत शंका निरसन करणे — खरोखर कोर्स केल्यावर समाधान नक्कीच होते!
It was great experience, I learned lots of new things from workshop. You are explaining all things in Simple way. Thank u so much sir for sharing Wonderful knowledge with us in free of cost.
अतिशय साध्या सोप्या सुबोध शैलीमध्ये क्लिष्ट वाटणारा विषय समजावून सांगण्याची पुष्कराज यांची हातोटी मनांपासून आवडली! धन्यवाद पुष्कराज!!!
सर डिजिटल पुष्कराज च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिकवत आहात. सर तुमच्या माध्यमातून काहीतरी करण्याची उमेद जागली आहे बरेच जणांच्या मनामध्ये!
Digital Pushkraj हे मराठी माणसांसाठी उत्तम सर्वांना सोप्या पद्धतीने समजेल असा डिजिटल कोर्स आहे. खूप खूप धन्यवाद सर!
मास्टरक्लास Online असणार — Zoom App वर. तुम्हाला घरबसल्या mobile किंवा laptop वरून join करता येईल.
दिनांक: 18 जानेवारी (रविवार)
वेळ: दुपारी 12:00 – 2:30 (2.5 तास)
मास्टरक्लासची लिंक तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये मिळणार. नोंदणी केल्यानंतर पुढील पेजवर WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची लिंक मिळेल.
तुम्ही मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर पुढील पेज वर तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची लिंक मिळणार.
रेकॉर्डिंग मिळणार नाही. त्यामुळे Live Session ला नक्की उपस्थित राहा!
वर दिलेला वेळ संपण्याच्या आधी नोंदणी करा आणि मिळवा ₹4,999 चा Digital Marketing Course पूर्णपणे FREE!
✅ पूर्णपणे Free · ✅ मराठीत शिकवले जाईल · ✅ ₹4,999 चा Course मोफत · ✅ Live Q&A Session